जुम्मा तडवी रावेर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती,

भीम आर्मी, भारत एकता मिशन, अंतर्गत जुम्मा तडवी रावेर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती

 

भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे आज दि:- २२/०७/२०२४ रोजी भिम आर्मी तालुका अध्यक्ष राहुल निभोरे याच्या हस्ते जुम्मा तडवी यांची रावेर तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली , आणि त्याच प्रमाणे जुम्मा तडवी यांना नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या , भीम आर्मी रावेर तालुका अध्यक्ष , राहुल निंभोरे, अविनाश लाहसे, आदित्य गजरे, भारत बरेला, रितेश आदि मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *