शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चे आयोजन. प्रवेश मर्यादित आजच प्रवेश घ्या..

शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चे आयोजन. आपल्या या उन्हाळी सुट्टीतील उन्हाळी निवासी शिबीराचे आपल्या सह्याद्री कृषी पर्यटन वैरागड , ता. चिखली, जि. बुलढाणा या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या उन्हाळी सुट्टीत विदर्भात प्रथमच शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.👆🏻 तर शस्त्र आणि शास्त्र अनुभवण्यासाठी, शिवकाळ अनुभवण्यासाठी, आपल्यात सैनिकी बाणा तयार होण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यास सदैव सिद्ध होण्यासाठी तसेच देव, देश आणि धर्म आणि त्याप्रति आपली कर्तव्य ओळखण्यासाठी संपन्न होणाऱ्या या शिबिरात आपण त्वरित नाव नोंदणी करावे. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत  पु. लखन गुरुजी यांनी 22 वर्षामध्ये भारतीय युद्धशास्त्र या विषयामध्ये केलेले अद्भुत कार्य…। तसेच देशातील शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण देणारे पहिले गुरुकुल म्हणजे सव्यसाचि गुरूकुलम् निर्माण केले. या माध्यमातून देशभरातील ८० ते ९० हजार मुलामुलींना भारतीय युद्धकलेचे प्रशिक्षण व संत, शिवराय, क्रांतिकारक यांचे विचार पोहचवले. तसेच मर्दानी खेळाला राष्ट्रीय पातळीवर पोहचवण्याचे कार्य गुरुजींनी केले आहे. या शिबिरामध्ये आदरणीय गुरुजींचे मार्गदर्शन व सव्यसाची गुरुकुल येथील आचार्य यांचे युद्धकला शिक्षण व मार्गदर्शन लाभणार आहे.


प्रवेश अत्यंत मर्यादित आहेत. नावनोंदणी सुरू झालेली आहे. कृपया संपर्क करून नाव नोंदणी करावी. ही नावनोंदणी 1 मे 2024 पर्यंतच होईल.
या शिबीरामध्ये वय वर्षे 10 पासून पुढे कोणीही मुले/मुली, युवक/युवती, पुरुष/महिला सहभागी होऊ शकतात. या तर मग अवघे अवघे या…!!!!

प्रवेश मर्यादित आजच प्रवेश घ्या… शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावे.
संपर्क क्र. : 9373007144 / 9850358705 / 9850166935 / 9851166935 /

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *