Related Posts
अवैध वृक्षतोड शेकडो कडुलिंबाचे झाडे तोडून मोठ्या कंपनीमध्ये लाकडांचा ढीग.
अवैध वृक्षतोड शेकडो कडुलिंबाचे झाडे तोडून मोठ्या कंपनीमध्ये लाकडांचा ढीग. एरंडोल तालुक्यातील वनविभागाच्या ऑफिस जवळ दोन मिनिटांच्या अंतरावर केमिकल कंपनी तसेच वीटभतट्यानसाठी अवैध रीतीने पोहचविले जातात कडुनिंबाचे लाकूड. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज… एरंडोल तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड होत आहे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारांमुळे एरंडोल तालुक्यात खुलेआम अवैधरित्या वृक्षतोड होत […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाला यश माननीय राज्यपाल महोदय यांनी काढले नारपारसाठीचे अध्यादेश.
राज्य सरकारने गेल्या अधिवेशनामध्ये अति महत्त्वाचा नारपार नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन साडेसात हजार कोटी रुपयांची तरतुदी या प्रकल्पासाठी करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र द्वेषाने पछाडलेल्या गुजरात मधील केंद्रीय जलमंत्र्याने सदर प्रकल्प हा व्यवहारिक नसल्याचे सांगून रद्द केला होता परंतु या अन्याय कारक निर्णयाच्या विरोधामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली अनेक सामाजिक संघटना यांनी याचा […]
आदिवासी पाड्यावरील चौघांचा वादळाने बळी घेतल्यानंतर आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा निर्णय
सातपुड्याच्या कुशीतील दुर्गम भागात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील चौघांचा वादळाने बळी घेतल्यानंतर आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीतील अतिदुर्गम क्षेत्रातील वन विभागाच्या वनपरिक्षेत्र यावल पश्चिम परिमंडळ वाघझीरा यातील कक्ष क्रमांक १०७ यात वसलेले थोरपाणी पाडा या आदिवासी वस्तीवर दिनांक् २६ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास […]