Related Posts
बेकायदा सावकारी जाचाला कंटाळून घेतला गळफास, समाज बांधवांनी काळ्या फिती लावत केला निषेध.
अमळनेर तालुक्यातील बोदडें येथील संतोष हिरामण मिस्तरी यांनी बेकायदा सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेतला होता. या प्रकरणी आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा तसेच बेकायदा सावकारी आणि गुंडप्रवृत्ती विरोधक कलमे लावून गुन्हा नोंद करण्यात यावा. या मागणीसाठी सुतार समाजाने मंत्री अनिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. मंत्री पाटील यांनी म्हणने ऐकून घेत मदतीचे आश्वासन दिले. तर पीडित संतोष यांच्या […]
संभाजीनगरात मातृदिनीच गर्भनिदान करणारे रॅकेट उद्ध्वस्त, 19 वर्षीय इंजिनिअर तरुणी होती मास्टरमाईंड
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्यासह देशभरात मातृदिन उत्साहात साजरा करत आहोत. यातच आज मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली असून गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. राहत्या घरी इंजिनिअरींग करणारी मुलगी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात […]
डॉक्टर प्रियकराने प्रेयसीला २० वेळा भूल दिली, मृत्यू झाला.
सहा तासांत २० वेळा भूल दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. प्रियकर असलेल्या डॉक्टरने तिच्या झोपेच्या समस्येवर उपचार म्हणून सतत भूल दिली. मात्र, महिलेच्या मृत्यूनंतर प्रियकर डॉक्टरवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांतातील लेशान येथील जियाजियांग काउंटीतील एका रुग्णालयातील भूलतज्ज्ञ क्यू याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याची प्रेयसी चेन हिचा […]