ऑस्ट्रेलियाची टिच्चून गोलंदाजी, भारत १८० धावांवर गारद. स्टार्क ऑन फायर, गुलाबी चेंडूने कहरच केला.

भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाय सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना पर्थमध्ये रंगला तर आता दुसरा समना हा ॲडलेडमध्ये रंगतोय. ॲडलेड कसोटीत भारताचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा करत आहे तर नाणेफेक जिंकून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात १८० इतक्या धावा केल्या आहेत.भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाय सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना पर्थमध्ये रंगला तर आता दुसरा समना हा ॲडलेडमध्ये रंगतोय. ॲडलेड कसोटीत भारताचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा करत आहे तर नाणेफेक जिंकून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात १८० इतक्या धावा केल्या आहेत.

ऋषभ पंतने २१ तर रवीचंद्रन अश्विनने २२ धावा केल्या. हर्षित राणाला एकही धावा करता आला नाही. नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४२ धावा केल्या आणि भारताची खेळी सावरली. जसप्रीत बुमराह स्वत:चे खाते खोलू शकला नाही तर मोहम्मद सिराजने ४ धावा करुन नाबाद राहिला. भारतीय संघ १८० धावा करुन पूर्ण बाद झाला. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदजी करताना भारताला चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून सलामीला आलेल्यी यशस्वी जयस्वालला आपला भोपळा फोडता आला नाही. मिचेल स्टार्कने यशस्वीला शून्यावर बाद केले तर त्यानंतर के एल राहुल दोनदा आऊट होणार होता परंतु थोडक्यात बचावला. राहुलने ६ चौकारांसह ३७ धावा केल्या तर विराट कोहलीलाही जास्त धावा करण्यात यश आले नाही. विराट केवळ १ चौकारसह ७ धावा करुन प्वहेलियनच्या दिशेने परतला. शुभमन गिलने पाच चौकारांसह ३१ धावा केल्या आणि रोहित शर्मा केवळ ३ धावा करुन बाद झाला. रोहित आज पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात उतरला पण त्याला यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाकडबन सर्वाधिक विकेट काढण्यात यश मिचेल स्टार्क मिळाले. स्टार्कने बळी घेतल्या तर भारतविरुद्ध सहा बळी घतले तर भारताविरुद्ध पाच बळी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पॅंट कमिन्सने आणि स्कोट बाॅलंडने प्रत्येकी २-२ बळी काढले. नेथन लायन आणि मिचेल मार्शला एकही विकेट मिळाली नाही. भारतीय संघात आज तीन मोठे बदल पाहायला मिळाले ते म्हणजे शुभमन गिल, रोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *