Related Posts
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबविला.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबविला गेला,त्या पार्श्वभूमी वर सायगाव येथे समाज सुधारक व क्रांतिकारी वेशभूषा करून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली.दिपप्रज्वलन तसेच भारत माता प्रतिमेचे पूजनाचा यंदाचा मान त्रिपुरा,आसाम BSF येथे देशसेवा बजवत असलेले सूर्यवंशी यांचे आई-वडील “सैनिक माता पिता” यांच्या शुभहस्ते झाले.तसेच मीना व सुनील सूर्यवंशी या सैनिक माता […]
थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात गीता जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.
थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात गीता जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न. गीता जयंती निमित्त 11 डिसेंबर हा दिवस गीताई व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा समितीतर्फे गीता जयंती दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. हे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव व पर्यवेक्षक डी. के. पाटील यांच्या शुभहस्ते […]
अनुभवावी वारी एकदा तरी, पूर्वसंध्येला प्रति पंढरपूर वारीचे आयोजन..
अनुभवावी वारी एकदा तरी, नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रति पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अनुभवावी वारी एकदा तरी ‘या संत महात्म्यांचा उक्तीनुसार ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराय तुकाराम ‘ या संतांचा गजर करत नंदुरबार करांनी साक्षात पंढरपूरच्या वारीच्या भक्तिमय सोहळा अनुभवला […]