राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा; उपकेंद्र वाघोड

उपकेंद्र – पाडले बू, प्रा. आ. केंद्र वाघोड. येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस

रावेर (प्रतिनिधी) प्रदीप महाराज


१६ रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. डॉ.सचिन भायेकर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.तुषार देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.अजय रिंढे तालुका आरोग्य अधिकारी रावेर व वैद्यकीय अधिकारी, कुणाल पाटील तसेच विजय नेमाडे आरोग्य पर्यवेक्षक रावेर यांचे मार्गदर्शनाखाली व डॉ. अमोल पाटील (CHO), सी. डी.महाजन, अविनाश तायडे (HA), आरोग्य सेवक कुशल पाटील, सर्व आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ मंडळी, ग्रामस्थ यांचे उपस्थितीत डेंग्यू आजारा बाबत उपाययोजना व नियंत्रण आणि औषधो उपचार, स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे इत्यादी माहिती व आरोग्य शिक्षण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *