निंभोरा केंद्रावर वादळी वाऱ्यासह पाऊस निंभोरा येथे 71 टक्के मतदान

निंभोरा केंद्रावर वादळी वाऱ्यासह पाऊस निंभोरा येथे 71 टक्के मतदान,

रावेर तालुक्यातील येथील लोकसभेच्या निवडणुकीत निंभोरा येथे ७१.६३ टक्के मतदान झाले आहे यात मतदान संख्या ६८७२ पैकी४९२३ झाले आहे यात बुथ क्रमांक २०५ वर 963 पैकी 630 मतदान भुथ क्र 206 वर 932 क्रमांक 208 वर 943 पैकी 634 मतदान बुथ क्रमांक 209 वर १२४२ क्रमांक 211 वर 1070 पैकी 804 मतदान झाले आहे. असे एकूण 6872 पैकी 4933 मतदान 71. 66% झाले आहे सकाळी 7 ते 6 वाजे दरम्यान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी सकाळी 8 ते 45 दरम्यान विजेयसह पाऊस झाल्याने मतदार मध्ये तरांबड उडाली व लागलीच पाऊस थांबल्याने गारवा निर्मण झाल्याने मतदार यांनी मोठ्या संख्येने उत्साहाने मतदान केले प्रशासन तर्फे प्रत्येक बुथ जवळ व्हील चेअर तसेच लहान मुलांसाठी खेळणे व आरोग्य विषयक काळजी केंद्र उभारण्यात आले होते यात आरोग्य केंद्र कर्मचारी अशा गट प्रवर्तक आशा स्वयं सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस सर्कल मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक सेक्टर ऑफिसर व ग्रामपंचायत कर्मचारी तैनात होते निंभोरा पोलीस ठाण्याचे एपीआय हरिदास बोचरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौख बंदोबस्त ठेवला होता निवडणूक शांततेत पार पडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *