अवैध वृक्षतोड शेकडो कडुलिंबाचे व बाळाचे झाडे तोडून खाक

धरणगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड शेकडो कडुलिंबाचे व बाळाचे झाडे तोडून खाक वीटभतट्यानसाठी अवैध रीतीने पोहचविले जातात.
वनविभागाचे सोयिस्कररीत्या काना डोळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज…

धरणगाव तालुका प्रतिनिधी : राजु बाविस्कर


धरणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड होत आहे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारांमुळे तालुक्यात खुलेआम अवैधरित्या वृक्षतोड होत आहे. कडुलिंब, बाळाचे व असे अनेक झाडांची कत्तल करून ट्रॅक्टरने किंवा ट्रकने भरून विनाअडथळा सर्रास पणे‌ विटभट्टयांन‌ साठी अवैध रीतीने पोहचविले जातात. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यावर खर्च करत आहे .


दुसरीकडे धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरवी कंच झाडे कडुलिंब, बाभूळ या झाडांसह अर्जात सुद्धा कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे कापली जात आहे तर चोरांनी धरणगाव तालुक्यात लाकूड तस्करीची सर्वत्र धुमाकूळ घातले आहे, तालुक्यातील, सोनवद , झुरखेडा, पाळधी, येथील वीटभट्टींवर पुरविण्यात येतात. असे आजी बाजुच्या नागरिकांन चे म्हणने आहे तरी या कडे आत्ता तरी दुर्लक्षित करणारे अधिकारी कर्मचारी जागे होतील का ?
आणि वृक्षतोड थांबेल का……!


क्राईम इन्वेस्टीगेशन न्यूज चे उपसंपादक राजू बाविस्कर यांनी वीटभट्ट्यांवर जाऊन लाईव्ह लोकेशन चे फोटो काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *