सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून दहा हजार बीजगोळे तयार

सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून दहा हजार बीजगोळे तयार

सां.बां.उपविभाग भडगावचा अनोखा उपक्रम

भडगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम उपविभाग भडगावच्यावतीने सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून सर्व कर्मचाऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर तब्बल दहा हजार बीजगोळे तयार करून त्याचे यशस्वी रोपण करण्याचा निर्धार केला असून त्याचप्रमाणे कडुलिंब या प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली यावेळी सहाय्यक अभियंता गणेश पाटील, अक्षय सावंत, जयराम जाधव, प्रदीप तायडे, जयवंत पाटील, अभिजित चव्हाण, प्रशांत पाटील, उपेंद्र पाटील, कल्पेश पाखले, निंबा पाटील, राजेंद्र निकम, सुनील महाजन, भागवत महाजन, रमेश पाटील यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *