बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आज येणार.

संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या सर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरती.

महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरतीजागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमजळगाव -श्रावण महिना हा…

सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण ५१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल.

रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण…

रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन.

नंदुरबार – आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन.नंदुरबार…

विश्व आदिवासी दिनानिमित्ताने देवरे विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न.

विश्व आदिवासी दिनानिमित्ताने देवरे विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्ननंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे विखरण आप्पा. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे…

सिद्धेश्वर विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस उसात साजरा.

सिद्धेश्वर विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस उसात साजरा, नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे…

संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी.

संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात स्व.लक्ष्मीचंदजी डेडिया स्मरणार्थ संगीत महोत्सव संपन्न : धरणगाव तालुका (प्रतिनिधी)…

राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरात.

राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरात युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन,सफाई कामगारांसोबत घेणार भोजन पारोळा…

आजचे राशिभविष्य सोमवार, १२ ऑगस्‍ट २०२४

मेष : आज व्यावहारिक दृष्टीकोन ठेवल्यास तुमची कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यात मदत होईल. वैयक्तिक हितसंबंधित कामाने मार्गी लागल्‍याने दिलासा…

विधानसभा लागण्याच्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी एकलव्याचे स्मारक उभरावे – मंगेश औताडे.

विधानसभा लागण्याच्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी एकलव्याचे स्मारक उभरावे – मंगेश औताडे कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा 50 हजाराहून…