धनंजय चौधरी यांचा आज बोरखेडा रावेर, वाघोड, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक येथे कृतज्ञता संवाद दौरा संपन्न?

धनंजय चौधरी यांचा आज बोरखेडा रावेर,वाघोड,मोरगाव खुर्द,मोरगाव बुद्रुक येथे कृतज्ञता संवाद दौरा संपन्न? दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर !…

महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरती.

महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरतीजागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमजळगाव -श्रावण महिना हा…

संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी.

संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात स्व.लक्ष्मीचंदजी डेडिया स्मरणार्थ संगीत महोत्सव संपन्न : धरणगाव तालुका (प्रतिनिधी)…

राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरात.

राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरात युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन,सफाई कामगारांसोबत घेणार भोजन पारोळा…

तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

 सत्यसाई सेवा संघटना जळगाव अंतर्गत  सत्यसाई सेवा समिती बोरखेडा येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि…

धामोडी गावातील नाल्याकाठच्या भागाचे पुनर्वसन करावे.

धामोडी गावातील नाल्याकाठच्या भागाचे पुनर्वसन करावे.रावेर ता.प्रतिनिधी :-प्रदीप महाराजधामोडी येथील रहिवासी दुर्गादास प्रभाकर पाटील रावेर तालुका सरचिणीस भाजपा यांनी मुख्यमंत्र्यांना…

पावसाळ्यात पाऊस पडला की ,,, अशा उन्हाने तडकलेल्या इन्सुलेटर मध्ये पाणी जाऊन लाईन ट्रीप होते.

पावसाळ्यात पाऊस पडला की ,,, अशा उन्हाने तडकलेल्या इन्सुलेटर मध्ये पाणी जाऊन लाईन ट्रीप होते असे मनोगत एम एस सीबी…

अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पीकअप शेडचे थाटात लोकार्पण.

अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पीकअप शेडचे थाटात लोकार्पण मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूपपारोळा…

शेतकरी संघटना जळगाव च्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा.

स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव च्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा पारोळा पोलीस स्टेशन द्वारे…

निंभोरा पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत बदली झालेल्या पोलिसांचा निरोप समारंभ.

निंभोरा पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत बदली झालेल्या पोलिसांचा निरोप समारंभ. रावेर ता. प्रतिनिधी:-प्रदीप महाराज निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची…