नांदेडमध्ये शेतकरी पती-पत्नीने कलिंगडाचं तब्बल ६५ टन उत्पन्न घेतलं असून यातून लाखोंची कमाई केली आहे. या दांम्पत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.शेती मालातून काही मिळत नाही, नोकरी नाही, व्यवसायाला भांडवल नाही अशी ओरड होतं असते, मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने अवघ्या दीड एकर शेतीत कलिंगडाचे ६५ टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन किमया केली आहे. या […]