नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न.आज दि १५ ऑगस्ट 2024 रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय विकास शिरसाठ , नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ७ चे माजी मुख्याध्यापक सन्माननीय . श्रीराम सोनवणे सर, […]