कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत शासनाने तत्कालीन तहसीलदार, सध्याचे निवासी नायब तहसीलदार या दोघांसह तीन लिपिकांवर अनियमितता आढळून आल्याने व कर्तव्याबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने निलंबनाची कारवाई केली.राज्यात काही ठिकाणी रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्माचा दाखला प्राप्त केल्याच्या तक्रारी वाढल्या असताना मालेगावात अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे दाखले वितरीत केल्याचे तपासणीत आढळून आले. कामात हलगर्जीपणा केल्याचा […]