विधानसभा निवडणूक पार पडल्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. मुंबई पालिकेवर आम्हाला सत्ता मिळवायची नाहीतर मुंबई वेगळी होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केलं ते मिळालंच नाही असं लोकं सांगत आहे. याचं उदाहरण मारकडवाडीमध्ये […]