देशातील पाच कोटी नागरिकांना २०२९ पर्यंत घरे देण्याचा संकल्प केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिली.‘सर्वांसाठी घरे’ या अंतर्गत गरीब, गरजू, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) या घटकांतील देशातील पाच कोटी नागरिकांना २०२९ पर्यंत घरे देण्याचा संकल्प केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला […]