छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शिवभक्त देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणाच्या वेळी मोठे आश्वासन शिवभक्तांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे कार्यक्रम पार पडलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित […]