भामलवाडी शिवारात निसर्गाचा चमत्कार , कडू निंबाच्या झाडामध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रावेर तालुका प्रतिनिधी ; विनोद कोळी रावेर तालुक्यातील भामलवाडी शिवारात गावाच्या जवळच शेताच्या बांधावर कडू निंबाचे एक मोठे झाड आहे, आणि त्या झाडाच्या फांद्या अशा प्रकारे वाढल्या आहेत की त्यात छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हुबेहूब दिसत आहे. त्यांचा जिरे टोप, त्यांची दाढी, कानातील […]