कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासह आमदारकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे नियमानुसार योग्य तो सक्षमपणे निर्णय घेतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असली तरी त्याबाबतची तांत्रिक बाजू तपासणेही गरजेचे आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासह आमदारकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री […]