पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्यात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. हा प्रकल्प यशस्वी करून सुमारे 52 टीएमसी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे. युध्दपातळीवर हे काम हाती घेतले आहे. पुढील तीन ते चार वर्षात ते मार्गी लागेल ,असा विश्वास जलसंपदा मंत्री […]