भीम आर्मी, भारत एकता मिशन, अंतर्गत जुम्मा तडवी रावेर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे आज दि:- २२/०७/२०२४ रोजी भिम आर्मी तालुका अध्यक्ष राहुल निभोरे याच्या हस्ते जुम्मा तडवी यांची रावेर तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली , आणि त्याच प्रमाणे जुम्मा तडवी यांना नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना […]