संजय राऊत यांनी महिला दिनानिमित्त महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या बाबत सरकारवर कडाडून टीका केली. त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या फसवणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केला. सरकारकडून महिलांची फसवणूक करण्यात आल्याचे सांगताना संजय राऊत हे दिसले.राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार वाढल्याचे बघायला मिळतंय. यावरूच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. संजय राऊत म्हणाले की, आज जागतिक महिला दिन […]