राज्यात कमाल तापमानाचा पारा चढू लागला आहे. एकाच दिवसांत जवळ जवळ ४ अंशांनी सरासरी तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वदूर कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले जात आहे. यामध्ये कोकण विभागात सरासरीहून कमाल तापमान मोठ्या फरकाने चढे असून दमट आणि उष्ण हवामानामुळे या विभागातील नागरिक अधिक त्रस्त आहेत. मुंबईमध्ये मंगळवारी उष्ण […]